Lectures & Meetings

The launch of India Innovates (Marathi version) and Mridgandha

The Marathi version of India Innovates book was launched on 17th Nov 2012 by Padmabhushan Dr. R. A. Mashelkar, Chairperson, NIF at Crossword, Senapati Bapat Marg, Pune. India Innovates is a compendium of grassroots innovations from different parts of the country. In the same event, the first issue of Mridgandha, Marathi version of Honey Bee was also released. Dr Vijay Kelkar, Chairman, 13th Finance Commission, Prof Anil K Gupta, Executive Vice Chairperson NIF, Mrs. Lata Kelkar, Dr Vipin Kumar, CIO NIF and Shri Ulhas Latkar, Ameya Prakashan, were present on the occassion[i].

The following are the details of the launch of Mridgandha in Marathi by Mr. Yashwant Gaikwad, who has done the translation for the newsletter. We thank him for his efforts.Image

‘मृद्‍गंध’ या ‘हनी बी’ नियतकालिकाच्या मराठी आवृत्तीचे अनावरण दि. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी पुणे येथे डॉ. रघुनाथराव माशेलकर, अध्यक्ष, एनआयएफ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रा. अनिल गुप्ता, कार्यकारी संचालक, एनआयएफ, व संपादक, हनी बी, डॉ. विजय केळकर, अध्यक्ष, १३वा अर्थआयोग व माजी अर्थसचिव, भारत सरकार, डॉ. सौ. लता केळकर, डॉ. शरदचंद्र गोखले, माजी संपादक, दै. केसरी, डॉ. विपिन कुमार, मुख्य नवसर्जन अधिकारी, एनआयएफ आणि पुण्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

हनी बी च्या मराठी आवृत्तीची गरज खूप काळापासून जाणवत असल्याने व ती आता पूर्ण झाल्याने सर्वानीच समाधान व्यक्त केले. प्रा. अनिल गुप्ता यांनी ‘मृद्‍गंध’मुळे ‍देशभरातील तळागाळातील नवसर्जकांच्या कामाचा वृत्तांत महाराष्ट्रात पोहोचण्याची सोय झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील नवसर्जकांना प्रेरणा मिळेल आणि त्यांचा उत्साह वाढेल असा विश्वास व्यक्त केला.

हनी बी च्या मराठी अनुवादाचे काम यशवंत गायकवाड, करत आहेत.

[i] http://www.nif.org.in/

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s